5 ऑक्टोबर चालू घडामोडी | 5 October current affairs |

5 October current affairs


 

Q.1) नुकतेच युवा लेखकांना मार्गदर्शन करण्यासाठी पंतप्रधान योजना, सूरू केली आहे, या योजनेला कोणत्या नावाने ओळखले जाते?

उत्तर: YUVA 2.0

Q. 2) भारतभर 5G तंत्रज्ञानासाठी एकूण किती प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार आहेत?

उत्तर: 100

Q.3) केरळच्या कोणत्या शहराला पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत म्हणून नाव देण्यात आले?

उत्तरः पुल्लमपाटा

Q.4) उपनिवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर: अजय भादू

Q.5) भारताने क्षेपणास्त्रे, रॉकेट आणि दारुगोळा निर्यात करण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला?

उत्तर: आर्मेनिया

Q.6) विथ ग्रेटफुल रेकग्निशन’ या सन्मानपत्राने जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?

उत्तर: डॉ. विवेक ला

Q.7) सिंगापूर फॉर्म्युला 1 ग्रँड प्रिक्स 2022कोणी जिंकला आहे?

उत्तर: सर्जिओ पेरेझ

Q.8) 400 टी-20 खेळणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण ठरला आहे?

उत्तर: रोहित शर्मा

Q.9) FIBA महिला बास्केटबॉल विश्वचषक स्पर्धेत चीनवर मात करत कोणी ॥ वे विश्वविजेतेपद पटकावले?

उत्तर: अमेरीका

Q.10) अंडर 20 वर्ल्ड चॅम्पियन अंतीम पंघालने कोणत्या खेळात सुवर्ण जिंकले आहे?

उत्तर: कुस्ती

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *