6 ऑक्टोबर चालू घडामोडी | 6 October current affairs |

6 October current affairs


Q.1) स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2022 भागासाठी प्रथम पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला?

उत्तर: तेलंगणा

Q.2) भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

उत्तर: अँलेन ऍस्पेक्ट, जॉन एफ, अँटोन झेलिंगर

Q.3) जगातील सर्वात मोठा पवन-सौर ऊर्जा प्रकल्प कोणी सुरू केला?

उत्तर: अदानी ग्रीन

Q.4) राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाने 1145 कोटी रुपयांच्या एकुण किती प्रकल्पांना मंजुरी दिली?

उत्तर: 14 प्रकल्प

Q.5) जोधपुर या ठिकाणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय हवाई दलात कोणते नवीन हेलिकॉप्टर समाविष्ट करण्यात आले?

उत्तर: प्रचंड ( LCH) 

Q.6) पोलीस सहायता मिळवण्यासाठी ‘सत्यनिष्ठ ॲप’ कोणत्या राज्याने सुरू केले?

उत्तर: हिमाचल प्रदेश 

Q.7) आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन महासंघ IAF च्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?

उत्तर: अनिल कुमार

Q.8) केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर: सुजॉय लाल थाओसेन

Q.9) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP) चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर: अनिश दयाल सिंग

¢

Q.10) जागतिक अंतराळ सप्ताह 2022 कोणत्या दिवशी साजरा करण्यात येणार?

उत्तर: 4-10 ऑक्टोबर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *