टेस्ट सुरु करा
#1. खालीलपैकी कोणते राज्य स्त्रियांना मोफत इनजेक्टेबल गर्भनिरोधक प्रदान करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे?
#2. 2019 मध्ये भारताच्या पहिल्या लोकपाल पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
#3. 'मिशन इंद्रधनुष्य' खालीलपैकी कशाशी संबंधित आहे.
#4. 2019 च्या लोकसभा निवडणूकांमध्ये खालीलपैकी कोणत्या मतदार संघामध्ये निवडणूक पुढे ढकलण्यात आली.
#5. एखाद्या खेळाडूची . ..... वर्षाची खेळातील प्रगती लक्षात घेऊन 'राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार' दिला जातो.
#6. भारतीय सैन्याने 'मैत्री' नावाचा सर्वात लांब सस्पेंशन पूल कोणत्या नदीवर बांधला?
#7. गरीब मुलांच्या शिक्षणाच्या सहाय्यासाठी 'अम्मा ओदी VODI) योजना' कोणत्या राज्याने सुरू केली?
#8. जगातील सात समुद्रांची यशस्वी जलतरण मोहिम करणारा पहिला भारतीय कोण आहे?
#9. 'द हिट गर्ल' च्या लेखिका कोण?
#10. कोरोना व्हायरस हे वास्तविक कुळ आहे.
टेस्ट सबमिट करा
Hi
Great