टेस्ट सुरु करा
#1. 'I do what I do' या पुस्तकाचे लेखक कोण?
#2. जगातील सर्वात लांब मिठाची गुहा कुठे आहे?
#3. देशातील पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक कोठे उभारण्यात आले आहे?
#4. 'डी डी अरुणप्रभा वाहिनी' ही कोणत्या भागासाठी आहे?
#5. IMF च्या पहिल्या महिला मुख्य अर्थतज्ञ कोण आहेत?
#6. वसुंधरा तास 2020 कोणत्या दिवशी पाळण्यात आला?
#7. 2020 मध्ये कितवा प्रजासत्ताक दिवस साजरा केला गेला?
#8. सिंधु नदीतील डॉल्फिन कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे?
#9. भारतातील पहिले इंटरनेट हा मूलभूत अधिकार देणारे राज्य कोणते ?
#10. चौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र म्हणून कोणते शहर ओळखले जाते
टेस्ट सबमिट करा