टेस्ट सुरु करा
#1. भारतातील पहिले कार्बन मुक्त राज्य कोणते
#2. भारतात व्याघ्र गणना दर किती वर्षांनी होते.
#3. भारतातील पहिले इंटरनेट हा मूलभूत अधिकार देणारे राज्य कोणते ?
#4. खालीलपैकी दक्षिण भारतातील सण कोणते?
#5. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने 5 वर्षांपूर्वी सुरू केलेली 'जलयुक्त शिवार' ही जलसंरक्षण योजना बंद करण्याची घोषणा केली आहे?
#6. 'अ प्राईम मिनीस्टर टु रिमेम्बर' हे पुस्तक कोणी लिहिले?
#7. 1000 कसोटी सामने खेळणारा जगातील पहिला देश कोणता?
#8. 'चिनुक हेलीकॉप्टर' भारताने खालीलपैकी कोणत्या देशाकडून खरेदी केले आहे.
#9. महाराष्ट्रामधील पहिले मेगा फूड पार्क हे. ..... रोजी सातारा येथे स्थापित केले गेले?
#10. 'द लास्ट गर्ल' या आत्मचरित्राच्या लेखिका कोण.
#11. खालीलपैकी देशातील कुठले शहर हे सर्वाधिक वाहतूक शहर ठरले आहे.
#12. खालीलपैकी कोणत्या शहरात देशातील प्रथम राष्ट्रीय डॉल्फीन संशोधन केंद्र उघडण्यात येणार आहे
#13. पहिला 100% सेंद्रिय शेती करणारा केंद्रशासित प्रदेश कोणता?
#14. खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय पोलीस स्मृती किंवा हुतात्मा दिन असतो.
#15. ई - पोस्टल मतपत्रिका वापरणारे देशातील पहिले राज्य कोणते?
#16. कोणते शहर राष्ट्रकूल खेळ (सीडब्ल्यूजी) 2022 आयोजित करणार आहे?
#17. 'भारतरत्न' पुरस्काराची सुरुवात कधी झाली.
#18. 100% सौर ऊर्जेवर चालणारा देशातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता.
#19. भारताचे पहिले राष्ट्रीय पर्यावरण सर्वेक्षण कधीपासून सुरू होणार आहे.
#20. भारतातील पहिले लैंगिक शिक्षण देणारे राज्य कोणते
टेस्ट सबमिट करा