टेस्ट सुरु करा
#1. 6.5 पेक्षा कमी सामू असलेल्या मृदेला .... म्हणतात.
#2. मोतिहारी अमलेखगंज ही तेलवाहिनी कोणत्या दोन देशादरम्यानची आहे?
#3. महाराष्ट्रात आंतरविद्यापीठ खगोल आणि खगोलभौतिकी केंद्र कोणत्या ठिकाणी आहे?
#4. 'मोहम्मद अनास' कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
#5. भारताने ॲपाचे ए एच 64 हे हेलिकॉफ्टर कोणत्या देशकडूंन विकत घेतली आहे.
#6. जागतिक आरोग्य संघटना कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्काल घोषित केले?
#7. जागतिक आत्महत्या रोकथाम दिवस केव्हा साजरा केला जातो?
#8. बलराम योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?
#9. 'हजारे करंडक' कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
#10. अभिनेते अशोक सराफ यांना कोणत्या मोहिमेचे अॅम्बेसिडर बनवण्यात आले आहे?
#11. COVID-19 चा प्रसार रोखण्यासाठी 'ऑपरेशन शिल्ड' कोठे राबविण्यात आले आहे?
#12. कसोटी क्रिकेट मधील 44 वी हॅटट्रीक कोणी केली?
#13. कोणाच्या स्मरणार्थ राफेल विमानाच्या शेपटीवर बी.एस. अशी C. शोएब मलिक अद्याक्षरे कोरण्यात येणार आहेत?
#14. आंतरराष्ट्रीय T-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज खालीलपैकी कोण आहे?
#15. 'सिनाबुंग ज्वालामुखी' कोणत्या देशात आहे?
#16. 'बडा दशेन' हा महोत्सव कोणत्या देशामध्ये साजरा केला जातो ?
#17. युनो कडून कोणते वर्ष 'स्वदेशी भाषा वर्ष' घोषित केले आहे?
#18. भारताच्या पहिल्या पुर्णवेळ महिला अर्थमंत्री कोण ?
#19. राज्यातील पहिले बालस्नेही पोलीस ठाणे कोठे सुरू करण्यात. आले ?
#20. पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच कोणत्या टी. व्ही. मालिकेच्या एका विशेष शो मध्ये झळकले होते?
टेस्ट सबमिट करा