टेस्ट सुरु करा
#1. महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव 'पारपोली' खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे.
#2. क्रीडा धोरण राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते
#3. मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते
#4. FM रेडिओवर बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता
#5. डिझेलची घरपोच सेवा देणारे भारतातील पहिले शहर कोणते?
#6. भारतातील पहिले सिकलसेल ग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास. सुविधा देणारे राज्य कोणते
#7. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केली?
#8. जगातील पहिला जंगल तोडीवर बंदी घालणारा देश कोणता?
#9. तृतीय पंथीयासाठी धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते
#10. भारतातील पहिले संपुर्ण सेंद्रीय पद्धतीने शेती करणारे राज्य कोणते
टेस्ट सबमिट करा
Hii
Good