टेस्ट सुरु करा
#1. महात्मा जोतिराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली?
#2. ऑपरेशन सनराइज ही कोणत्या देशांची संयुक्त लष्करी मोहीम आहे
#3. "थॉट्स ऑन पाकिस्तान'' हा ग्रंथ कोणी लिहिला
#4. द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण?
#5. कोणत्या भारतीय समाजसुधारकाचा हस्तीदंती अर्ध पुतळा ब्रिटनमध्ये त्यांच्या 180 व्या स्मृती दिनाचे औचित्य साधून बसविण्यात आला?
#6. कोणत्या देशात भारताने कलादन प्रकल्प सुरू केला आहे?
#7. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते
#8. सर विल्यम ली वॉर्नरने ‘‘घाणेरडा नीग्रो'' असे कोणाला म्हंटले?
#9. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी लिहलेली शतपत्रे खालीलपैकी कोणत्या मासिकातून प्रसिद्ध होत होती
#10. 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली?
टेस्ट सबमिट करा
Hi
Hellos