टेस्ट सुरु करा
#1. पुढीलपैकी मूधर्न्य व्यंजन कोणते?
#2. ज्यांचा उच्चार दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या साहाय्याशिवाय होवू शकतो त्यांना. म्हणतात.
#3. श, ष, स' या वर्णांना काय म्हणतात?
#4. ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो
#5. ठरावीक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समुहाला अर्थ प्राप्त झाल्यास म्हणतात.
#6. पुढीलपैकी ..... हा औष्ठ्य वर्ण आहे.
#7. चक्र या शब्दातील 'च' हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे?
#8. व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे
#9. जेष्ठ नागरिकांना अन्न पुरवठा कोणत्या योजनेखाली देण्यात येते
#10. चंद्र' व 'जग' या शब्दांतील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात?
टेस्ट सबमिट करा
Super test