टेस्ट सुरु करा
#1. जि.प. अध्यक्षाचे मासिक मानधन असते.
#2. जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा' अशी शिफारस करणारी समिती
#3. पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी
#4. मनपाचा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतो
#5. महाराष्ट्रातील ..... या जिल्ह्याला 'महाराष्ट्र ग्रामीण पोलीस कायदा लागू नाही.
#6. गटविकास अधिकाऱ्यावर जवळचे नियंत्रण.... यांचे असते.
#7. नगरपालिकेच्या अध्यक्षास...... म्हणतात.
#8. जि.प. उपाध्यक्षाचे मासिक मानधन असते.
#9. पंचायत समितीच्या उपसभापतींना दरमहा ..रु. इतके मानधन दिले जाते.
#10. पंचायत समितीच्या सभापतींना दरमहा..रु. इतके मानधन दिले जाते.
#11. मनपाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?
#12. खेड्यात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कोण काम करतो.
#13. ग्रामसभा आयोजित करण्याचे काम कोण करतो ?
#14. पंचायत समितीस आपल्या सभांचा कार्यवृत्तांत दर...... महिन्यांनी जिल्हा परिषदेस द्यावा लागतो.
#15. महापौराची मुदत...... इतकी असते.
#16. महाराष्ट्रातील कटक मंडळांची संख्या
#17. महाराष्ट्र ग्रामपोलीस कायदा मंजूर.... साली झाला..
#18. सध्या महापौराची मुदत किती वर्षे आहे
#19. महानगरपालिकेच्या प्रमुखास काय म्हणतात ?
#20. खेडेगावातील गुन्ह्यासंबंधीची कागदपत्रे कोण तयार करतो .
टेस्ट सबमिट करा