टेस्ट सुरु करा
#1. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांची....... पद्धती स्वीकारलेली आहे.
#2. खालीलपैकी कशातून ग्रामसेवकाचे वेतन दिले जाते.
#3. महाराष्ट्रातील पोलिस प्रशिक्षणाचे मुख्य केंद्र....
#4. महाराष्ट्राच्या पोलिस खात्यातील सर्वोच्च पद कोणते?
#5. भारतात 'ग्रामसभा' कोणत्या काळापासून अस्तित्त्वात आहेत ?
#6. महाराष्ट्रात जि. प. तील किमान सभासद संख्या किती असते?
#7. पंचायतराज पद्धतीची अंमलबजावणी करणारे देशातील दुसरे राज्य....
#8. खालीलपैकी कोणत्या वर्षी मुलकी पाटील पद रद्द झाले.
#9. समुदाय विकास योजनेची सुरुवात केव्हा झाली
#10. 'ग्राम गणराज्य' ची संकल्पना कोणाची होती
#11. स्थानिक स्वराज्य संस्थांना 'पंचायतराज असे कोणी नाव दिले.
#12. पंचायत राज्याचा सर्वात वरिष्ठ स्तर कोणता
#13. तालुक्यातील जि. प. सदस्यांच्या किती पट पंचायत समिती सदस्यांची संख्या असते
#14. ग्रामपंचायतीच्या निर्वाचित सभासदास आपला राजीनामा कोणाकडे दयावा लागतो?
#15. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची संख्या
#16. महाराष्ट्रात जिल्हा परिषदाची स्थापना केळा करण्यात आली.
#17. गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो ?
#18. सरपंचाची निवड कोणाकडून केली जाते ?
#19. जि.प. च्या समाजकल्याण समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात ?
#20. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम केव्हा संमत झाला.
टेस्ट सबमिट करा