टेस्ट सुरु करा
#1. वनस्पतीच्या बियाची प्रत सुधारून धान्य अधिक भरदार कोणत्या द्रव्यामुळे निपजते ?
#2. उष्णता, जमीन आणि पाऊस यांचा विचार करून भारतात किती हवामान विभाग पाडले आहेत ?
#3. सम जमिनीचा सामू पी.एच. किती असतो?
#4. खालीलपैकी कोणत्या प्रकारची जमीन धूप होण्यास मोठ्या प्रमाणावर प्रतिबंध करते ?
#5. आम्ल जमिनीचा सामू किती असतो ?
#6. राष्ट्रीय वनविषयक धोरणानुसार किती जमीन जंगलव्याप्त असावी ?
#7. काळ्या मातीची जमीन खालीलपैकी कोणत्या पिकांना उपयुक्त असते.
#8. खालीलपैकी कोणत्या राज्यात लाल मातीची जमीन नाही (आढळत नाही)?
#9. खालीलपैकी कोणत्या द्रव्याच्या जमिनी खारवट बनतात ?
#10. भारतात किती जमिनीवर जंगले आहेत ?
#11. खालीलपैकी कोणते द्रव्य वनस्पतीची पाणी ग्रहण करण्याची क्षमता वाढविते ?
#12. खालील पैकी कोणत्या प्रकारात जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होते ?
#13. भारतीय कृषि संशोधन संस्थेने भारतातील जमिनीचे किती प्रकार केले आहेत
#14. कापूस, भूईमूग, बीट इ. पिकांसाठी जमिनीचा सामू किती असावा लागतो?
#15. खालीलपैकी कोणत्या भागात / राज्यात काळ्या मातीची जमीन आढळून येत नाही
#16. किती सामू असलेल्या जमिनीत कोणतेही पीक येत नाही.
#17. चहाच्या लागवडीस खालीलपैकी कोणत्या प्रकारची जमीन उपयुक्त असते ?
#18. खालीलपैकी कोणत्या सामूची जमीन पीकवाढीस सर्वांत योग्य असते कारण पिकांना लागणारी सर्व प्रकारची पोषणद्रव्ये जमिनीत उपलब्ध असतात.
#19. ज्वारी, बाजरी, गहू, मका, बटाटा यासाठी जमिनी सामू किती असावा लागतो ?
#20. भात पिकासाठी जमिनीचा सामू (पी.एच) किती असावा लागतो?
टेस्ट सबमिट करा
Hi