टेस्ट सुरु करा
#1. महाराष्ट्रातील कोणत्या विभागात चराऊ जमिनीचे क्षेत्रफळ आहे.
#2. महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, हवामान, मृदा आणि पिकांचे स्वरूप यावर आधारित कृषि हवामानदृष्ट्या राज्याचे किती विभाग पडतात?
#3. अवर्षणाचा खरीप व रब्बी पिकाचा विभागातील कोणत्या जिल्ह्यातील
#4. महाराष्ट्रात कृषियोग्य ओसाड जमीन आणि पडिक जमिनीचे सर्वांत कमी क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे.
#5. मशागतीसाठी उपलब्ध नसलेले, सर्वात जास्त जमिनीचे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
#6. खाजगी अरण्यात आणि सरकारी अरण्यांत चराऊ कुरणांची व्यवस्था कोण पाहाते?
#7. कृषी उत्पादनास उपयोगी नसलेली अशी वन्यजमीन कोणत्या राज्यांत आढळते.
#8. महाराष्ट्रात कृषियोग्य ओसाड जमीन व पडिक जमिनीचे सर्वांत जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
#9. खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त अरण्ये आहेत ?
#10. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पिकाखालील क्षेत्र सर्वांत कमी आहे ?
#11. पाच वर्षापेक्षा अधिक काळ ओस पडून असलेल्या जमिनीचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे?
#12. सोलापूर आणि अहमदनगर हे जिल्हे कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहेत?
#13. ठाणे जिल्ह्यात कोणत्या फळाचे पीक अधिक घेतात?
#14. विजय आणि विशाल या जाती खालीलपैकी कोणत्या पिकांच्या आहेत?
#15. महाराष्ट्रामध्ये सर्वांत जास्त अरण्याचे क्षेत्र असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे.
#16. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पिकाखालील क्षेत्र सर्वांत जास्त आहे ?
#17. पुन्हा शेतीस उपलब्ध होऊ शकणारी मशागतयोग्य ओसाड जमीन महाराष्ट्रात किती हेक्टर आहे.
#18. पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्यात कायमस्वरूपी चांगल्या प्रकारची कुरणे आहेत जिल्ह्यात
#19. खालीलपैकी कोणत्या विभागात वृक्षांच्या बागा नाहीत ?
#20. सर्वात कमी अरण्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत
टेस्ट सबमिट करा
At . hingoli