टेस्ट सुरु करा
#1. जिल्हा परिषद व ग्राम पंचायतीमधील दुवा कोणता
#2. ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांची नियुक्ती 1) मुख्य कार्यकारी अधिकारी 2) विभागीय आयुक्त कोणाद्वारे केली जाते
#3. ग्रामपंचायत ग्रामसभेची समिती असते.
#4. ग्रामपंचायतीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो?
#5. जन्म-मृत्यू व विवाह यांची नोंद ठेवण्याचे कार्य कोण करते
#6. ग्रामसभेत कोण कोण असतो
#7. सरपंचाची निवड कोणामार्फत केली जाते
#8. ग्रामपंचायतीतील सदस्यांची संख्या निर्धारित करण्याचे अधिकार कोणाला आहे?
#9. गावातील जनता व गट प्रशासन यांतील शासकीय दुवा कोण.
#10. पंचायत समितीचा कार्यकाल
टेस्ट सबमिट करा