टेस्ट सुरु करा
#1. जमिनीची उत्पत्ती ज्या खडकापासून होते त्याला कोणता खडक म्हणतात.
#2. बेसाल्ट या अग्निजन्य खडकात सिलीकाचे प्रमाण किती असते.
#3. महाराष्ट्रातील बहुतांश जमिनी कोणत्या खडकापासून बनल्या आहेत.
#4. ग्रॅनाईट खडकात सिलीकाचे प्रमाण किती असते.
#5. भारतातील किती टक्के पेक्षा जास्त लोक शेती हा व्यवसाय करतात.
#6. भुपृष्ठावर शिलारस थंड होऊन कोणते खडक तयार होतात.
#7. भूकवचाचा घन भाग म्हणजे काय असतो.
#8. भुपृष्ठाखाली शिलारस थंड होऊन बनणाऱ्या खडकांना काय म्हणतात.
#9. ज्वालामुखीच्या उद्रेकातून जेव्हा तप्त द्रवरूप लाव्हा बाहेर पडतो व थंड होतो तेव्हा त्यापासून कोणता खडक तयार होतो.
#10. बेसाल्ट खडकापासून बनलेल्या जमिनी कशा असतात.
टेस्ट सबमिट करा
40%