टेस्ट सुरु करा
#1. दगडी कोळशापासून कोणता रुपांतरीत खडक तयार होतो.
#2. ट्रॅप खडकात कोणती खनिजे असतात.
#3. वाळूचा खडक खालील पैकी कोणत्या रंगाचा असतो.
#4. चुनखडकापासून कोणता रुपांतरीत खडक तयार होतो.
#5. जांभा दगडात कोणते घटक असतात.
#6. क्वार्टझ खडकापासून कोणता रुपांतरीत खडक तयार होते.
#7. शेल पासून कोणता रुपांतरीत खडक तयार होतो.
#8. वाळूच्या खडकात कोणती खनिजे आढळतात..
#9. ग्रॅनाईट खडकापासून कोणता रुपांतरीत खडक तयार होतो.
#10. बेसाल्ट पासून कोणता रुपांतरीत खडक तयार होतो.
टेस्ट सबमिट करा