टेस्ट सुरु करा
#1. ट्रॅप खडकापासून कोणता रुपांतरीत खडक तयार होतो.
#2. रेसिनसारखा चकाकीपणा कोणत्या खनिजाला असतो.
#3. खालीलपैकी प्रमुख खनिजे कोणती.
#4. खालीलपैकी अपारदर्शक खनिजे कोणते
#5. हिन्यासारखा चकाकीपणा कोणत्या खनिजाला असतो.
#6. कॅल्साईट या खनिजाचा रंग कोणता असतो.
#7. ऑर्थोक्लेज या खनिजाचा रंग कोणता असतो.
#8. खालीलपैकी प्रमुख खनिजे कोणती.
#9. मॅग्नेटाईट या खनिजाचा रंग कोणता असतो.
#10. आयर्न पायराईटचा रंग कोणता असतो.
#11. मोत्यासारखा चकाकीपणा कोणत्या खनिजाला असतो.
#12. दुधाळ काचेसारखा चकाकीपणा कोणत्या खनिजाला असतो.
#13. निसर्गात आढळून आलेली खनिजे किती आहेत.
#14. सिल्कसारखा चकाकीपणा कोणत्या खनिजाला असतो.
#15. अमेथिस्ट या खनिजाचा रंग कोणता असतो.
#16. खडकात आढणाऱ्या एकजिनसी पदार्थाला काय म्हणतात.
#17. साध्या काचेसारखा चकाकीपणा कोणत्या खनिजा असतो.
#18. खालीलपैकी कोणत्या खनिजाचा चकाकीपणा धातुसारखा असतो.
#19. मातीसारखा चकाकीपणा कोणत्या खनिजाला असतो.
#20. वॅक्ससारखा चकाकीपणा कोणत्या खनिजाला असतो.
टेस्ट सबमिट करा