टेस्ट सुरु करा
#1. वाळूच्या खडकापासून बनलेल्या जमीनीचा पोत कसा असतो.
#2. सर्वात कमी कठीण खनिज कोणता आहे.
#3. निश्चित स्वरुपाच्या खनिजांना काय म्हणतात.
#4. सौम्य आम्लाचा रासायनिक परिणाम कोणत्या खडकावर होतो
#5. खनिजाची जडणघडण पानाच्या आकारासारखी किंवा प्लेटसारखी असेल तर त्यास काय म्हणतात.
#6. खनिजाची रचना तारांसारखी असेल तर काय म्हणतात
#7. खनिज जेव्हा सुक्ष्म कणांनी बनलेले असतात तेव्हा त्याला काय म्हणतात
#8. जांभ्या जमिनीत कशाचे प्रमाण जास्त असते.
#9. खालीलपैकी स्फटिकमय खनिज कोणते..
#10. अनिश्चित स्वरुपाच्या खनिजांना काय म्हणतात.
#11. चिकण जमिनीत आढळूण येणारी खनिजे कोणती.
#12. खनिजाची जाळयासारखी रचना असेल तर काय म्हणतात.
#13. खालीलपैकी अस्फटिकमय खनिज कोणते आहे.
#14. डायमंडचा कठीणपणा किती म्होर असतो.
#15. जमीनीच्या उत्पत्तीवर कोणत्या घटकांचा जास्त प्रभाव असतो.
#16. जमीनीमुळे पिकांना काय मिळते
#17. खनिजामध्ये कोणत्या रासायनिक स्वरूपातील खनिजे आढळतात.
#18. जास्त पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशातील जमिनीतून कोणत्या क्षारांचा अधिक निचरा होतो..
#19. खनिजाची रचना सुईच्या आकारासारखी असेल तर त्यास काय म्हणतात
#20. जांभ्या जमिनी कोणत्या भागात आढळतात.
टेस्ट सबमिट करा