टेस्ट सुरु करा
#1. जमिनीस कोणत्या खजिनामुळे तपकिरी रंग येतो.
#2. रेगूर मृदा कोणत्या जमीन प्रकारात मोडते.
#3. भु प्रस्तरामुळे आणास काय समजत नाही.
#4. खालीलपैकी कोणत्या कणांचे प्रमाण जास्त असलेल्या जमीनी सुपीक असतात.
#5. बेसाल्ट पासून बनलेल्या जमिनीचा रंग कोणता असतो.
#6. भारी जमिनी कशास म्हणतात.
#7. जमीनीचा सामु 6.5 पेक्षा कमी असेल तर कोणती जमीन तयार होते.
#8. जमिनीला पिवळा रंग कशामुळे येतो.
#9. जमिनीला लाल रंग कशामुळे येतो.
#10. जमीनीच्या पोतावरून केलेल्या वर्गीकरणात खालीलपैकी काय येते.
#11. भुप्रस्तरामुळे जमिनीचे आपणास काय समजते.
#12. खालीलपैकी कोणत्या कणांच्या जमिनीची जलधारण शक्ती जास्त असते.
#13. पृष्ठभागापासून A थराची जाडी किती से. मी. पर्यंत असते.
#14. मातीतील रेती, पोयटा आणि चिकण कणांचे प्रमाण म्हणजे काय
#15. तपकिरी जमिनी कोणत्या पिकास योग्य असतात.
#16. एक इंच जमीन तयार होण्यास किती वर्ष लागतात.
#17. रेताड जमीनीला कोणती जमीन म्हणतात.
#18. जमिनीला कोणती मोजमापे असतात.
#19. भु- प्रस्तरात अ आणि ब या दोन्ही पट्टयांना मिळूण काय संबोधतात.
#20. जमिनीला काळा रंग कशामुळे येतो.
टेस्ट सबमिट करा