टेस्ट सुरु करा
#1. मध्यम काळ्या जमीनीची खोली किती मीटरपर्यंत असते.
#2. कोणत्या संयुगाचे प्रमाण जास्त असल्यामुळे जमीनीला लाल रंग येतो.
#3. जेव्हा जमिनीचा सामु 8.5 किंवा जास्त असतो तेव्हा कोणत्या प्रकारची जमीन बनते.
#4. क्षारयुक्त आणि चोपन जमिनी सुधारण्यासाठी काय वापरतात.
#5. उथळ काळ्या जमीनीची खोली किती असते.
#6. नदीकाठी तयार झालेल्या जमीनी कोणत्या प्रकारात येतात.
#7. वरकस जांभ्या जमिनीत कोणते पीक येते..
#8. खोल काळ्या जमीनीची खोली किती असते.
#9. खालीलपैकी क्षार सहनशील पिक कोणते,
#10. जांभ्या जमिनीत कोणत्या खनिजाचे प्रमाण जास्त असते.
#11. आम्लयुक्त जमीनी सुधारण्यासाठी कशाचा वापर करतात.
#12. कोणत्या खडकापासून बनलेल्या जमिनी आम्लधर्मीय असतात.
#13. काळ्या जमिनीत कोणत्या खनिजाचे प्रमाण जास्त असते.
#14. खालीलपैकी जांभ्या जमीनीचे प्रकार कोणते आहेत.
#15. काळ्या जमीनीला काय म्हणून ओळखले जाते.
#16. गार्डन जमिनीत कोणते पीक येते.
#17. कोणत्या खतांचा वापर केल्यामुळे जमिनी आम्लयुक्त बनतात.
#18. पश्चिम घाटातील पर्वतीय आणि जंगलपट्टीय जमिनींना काय म्हणतात.
#19. लाल मातीच्या जमिनी कोणत्या खडकापासून तयार होतात
#20. समुद्रकाठच्या गाळाच्या जमिनी कोणत्या पिकासाठी उपयुक्त असतात.
टेस्ट सबमिट करा