टेस्ट सुरु करा
#1. चिकण कणांचा आकार किती असतो.
#2. खालीलपैकी जमिनीचा कोणता गुणधर्म जमिनीची सुपीकता नियमीत करतो.
#3. चिकण मातीच्या जमिनीत चिकण कणांचे प्रमाण किती असते.
#4. खालीलपैकी कोणत्या पदार्थाना जमिनीचा प्राण किंवा केंद्रस्थान म्हणतात
#5. जेंव्हा जमिनीत चार पिके घेतात तेंव्हा तिची उपयुक्तता किती असते.
#6. महाराष्ट्रात खार जमिनीचे क्षेत्र किती आहे.
#7. मातीच्या एकूण आकारमानाच्या घनरूप व द्रव वायुरूप घटकांचे प्रमाण किती असते.
#8. रेतीचे कण खालीलपैकी कशाचे तुकडे असतात.
#9. खालीलपैकी कोणत्या जमिनीत कॅल्शियम कारबोनेट नसते.
#10. वाळूच्या कणांचा आकार किती असतो.
#11. काळ्या जमिनीत प्रभारी घनविद्युत भारीत कण कोणते असतात.
#12. जेव्हा जमिनीत एकही पीक घेत नाहीत तेव्हा तिची उपयुक्तता किती असते.
#13. क्षारयुक्त चोपण जमीनी कशामुळे बनतात.
#14. जेंव्हा जमिनीत तीन पिके घेतात तेव्हा तिची उपयुक्तता किती असते..
#15. खालीलपैकी कोणत्या कणांचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनी सुपीक असतात.
#16. जमिनीच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी भुमिगत नाल्यामधील अंतर किती असावे.
#17. जमिनीची चौकट कोणते कण तयार करतात.
#18. खालीलपैकी कोणत्या कणांना आवश्यक अन्न द्रव्याचे कोठारगृह म्हणतात.
#19. जेव्हा जमिनीत दोन पिके घेतात तेव्हा तिची उपयुक्तता किती असते.
#20. जेव्हा जमिनीत एकच पीक घेतात तेंव्हा तिची उपयुक्तता किती असते.
टेस्ट सबमिट करा