टेस्ट सुरु करा
#1. कोरडवाहू शेती व्यवस्थापन पद्धतीत खालीलपैकी कोणत्या बाबींचा अवलंब करतात.
#2. कॅलशियम व मॅग्नेशियम या अन्नद्रव्यांना दुय्यम अन्नद्रव्यं म्हणतात कारण
#3. यापैकी काहीही नाही - जमिनीतील वाळू, पोयटा व चिकण माती यांचे परस्पराशी असणारे प्रमाण यालाच असे म्हणतात...
#4. ढोबळमानाने जमिनीचा किती टक्के भाग घनस्थितीत असतो
#5. जमिनीच्या पोषक अन्नद्रव्याचा पुरवठा करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात?
#6. कडधान्य व तेलवर्गीय पिकामध्ये अनुक्रमे प्रथिनाचे व तेलाचे प्रमाण बाढण्यासाठी कोणत्या अन्नद्रव्याची गरज भासते.
#7. कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे प्रथम कोवळ्या पानावर व पिकांच्या वाढबिंदुवर दिसू लागतात.
#8. एकापेक्षा अधिक प्रमुख अन्नद्रव्ये पुरवठा करणाऱ्या व रासायनिक प्रक्रियेतून तयार केलेल्या खतांना खते असे म्हणतात.
#9. पालापाचोळा कुजल्यानंतर जमिनीत कोणते गडद रंगाचे द्रव्य तयार होते?
#10. बनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारे खालीलपैकी कोणते अन्नद्रव्य जमिनीमधून किंवा खतामधून पुरवठा केले जात नाहीत.
टेस्ट सबमिट करा
I pass this online test and I have gave 70 Mark’s out of 100
congratulations
Excellent.,..