टेस्ट सुरु करा
#1. मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे सापडला?
#2. 'भाषा' हा शब्द कोणत्या संस्कृत धातूवरून आलेला आहे?
#3. विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन होय
#4. मराठी व्याकरणावर खालीलपैकी कोणत्या भाषांचा प्रभाव आहे?
#5. मराठी देवनागरी लिपी काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती. तिला ... असे म्हणतात.
#6. खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी 'देवनागरी' नाही.
#7. शब्दांच्या समुच्ययाने एक विचार पुर्ण व्यक्त होतो. त्यास व्याकरणात काय म्हणतात.
#8. 'मराठी भाषेचे शिवाजी' कोणाला म्हटले जाते?
#9. भाषा म्हणजे काय?
#10. लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे?
टेस्ट सबमिट करा
Y
Tyy
Gajgoan