टेस्ट सुरु करा
#1. 'च' हे कोणत्या प्रकारचे व्यंजन आहे?
#2. पुढीलपैकी विजातीय स्वर कोणते?
#3. 'म्' या वर्णाचे स्थान कोणते?
#4. 'अं' व 'अ:' यांना खालीलपैकी काय म्हणतात.
#5. आपल्या तोंडाद्वारे निघणाऱ्या मूलध्वनींना... म्हणतात.
#6. 'र्' या व्यंजनाची जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहेत?
#7. मराठी वर्णमालेत एकूण प्रमुख 'उष्मे'ची संख्या किती?
#8. खालीलपैकी 'दंततालव्य' वर्ण कोणता?
#9. खालीलपैकी कंठ्य वर्ण कोणता
#10. 'धृतराष्ट्र' या शब्दात एकूण व्यंजने किती?
#11. मराठी भाषेत एकूण मूळ वर्ण. ..... आहेत.
#12. पुढीलपैकी अचूक जोडाक्षराचा पर्याय निवडा.
#13. 'वर्ण' म्हणजे ....... होत.
#14. ध्वनींच्या चिन्हांना म्हणतात.
#15. मूर्धन्य वर्णाचा गट ओळखा.
#16. 'ओ' हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनलेला आहे?
#17. मराठी वर्णमालेत एकूण स्वरांची संख्या किती?
#18. खालीलपैकी एक मराठी वर्णाचा प्रकार नाही?
#19. दिलेल्या पर्यायांतून स्पर्श व्यंजन ओळखा.
#20. 'ह' हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे
टेस्ट सबमिट करा
Comment
Hi
Noo