टेस्ट सुरु करा
#1. M ही एक विषम संख्या आहे. तर खालील पैकी कोणती सम संख्या नाही?
#2. खालीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच समान असते?
#3. २३.४२७ या संख्येतील उजवीकडील २ ची स्थानिक किंमत डावीकडील २ च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे
#4. ५ अंकी मोठ्यात मोठी सम व ४ अंकी लहानात लहान विषम संख्येतील फरकातील सर्व अंकाची बेरीज पुढील पैकी कोणती?
#5. २४ च्या पुढील १६ वी विषम संख्या कोणती?
#6. ४३ नंतर क्रमाने येणारी ८ वी विषम संख्या कोणती
#7. (४m + k) ही दोन अंकी संख्या २८ आहे. जर एककस्थानी k असेल तर m = किती?
#8. नऊ क्रमवार विषम संख्यांची सरासरी ३३ आहे. तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
#9. १ ते १०० पर्यंतच्या संख्यामध्ये १ हा अंक किती वेळा येतो
#10. १ -ते ५० पर्यंतच्या संख्येत ४ हा अंक किती वेळा येतो?
टेस्ट सबमिट करा