टेस्ट सुरु करा
#1. x + 555 = 55 तर x = ?
#2. 71 ते 80 दरम्यान मूळ संख्याची बेरीज ही 81 ते 90 दरम्यानच्या मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने अधिक आहे?
#3. 77777 आणि 12336 याची बेरीज किती आहे ?
#4. 9292+9090 + 2540 12000 = ?
#5. 4 ते 25 या अंकामध्ये येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती
#6. पहिल्या 10 सम संख्यांची बेरीज किती आहे?
#7. 31 ते 40 पर्यंत येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या समसंख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे ?
#8. पहिल्या 5 विषम संख्यांची बेरीज किती
#9. पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती ?
#10. 1010 + x = 101010 तर x = ?
टेस्ट सबमिट करा