टेस्ट सुरु करा
#1. सात लाख पाच हजार दोन ही संख्या आकड्यामध्ये ......... अशी लिहावी.
#2. तीन अंकी दोन संख्येची बेरीज खाली दिलेली आहे. ती बेरीज कोणती आहे ?
#3. चार अंकी मोठ्यात मोठी संख्या व चार अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज
#4. ५८७, ६७८, ४९९, ५९१ या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या तर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकांच्या संख्यांमधील फरक किती येईल?
#5. सर्वात मोठी दोन अंकी सम संख्या व सर्वात लहान दोन अंकी विषम संख्या यातील फरक किती?
#6. पाच क्रमावर विषम संख्यांचे बेरीज 295 येते तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
#7. ७६६३ या संख्येतील ६ च्या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती?
#8. तीन अंकी मोठ्यात मोठी सम संख्या कोणती?
#9. पहिल्या ३० क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी किती
#10. जो ज्यात ३ हा अंक नाही अशा दोन अंकी संख्या किती
टेस्ट सबमिट करा
Ap/ gulunche Tal / purandar Dist / pune