टेस्ट सुरु करा
#1. बायचींग भुतिया' हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधीत आहे?
#2. जेष्ठ नागरिकांना अन्न पुरवठा कोणत्या योजनेखाली देण्यात येते?
#3. एक मिलियन म्हणजे किती
#4. खालीलपैकी कोणत्या महान कलावंताला भारतरत्न मिळाले नाही?
#5. राजा रविवर्मा खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता
#6. प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांचे १९६० च्या रोम ऑलंपिक मधील कांस्य पदक १ शतांश रोकंदाने हुकले तो स्पर्धा प्रकार कोणता
#7. ऑलिंपिक पदक विजेता खेळाडू विजेंद्रसिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
#8. हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.
#9. भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरात दरवर्षी संपन्न होतो
#10. खालीलपैकी कोणास भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते
टेस्ट सबमिट करा
Hi