टेस्ट सुरु करा
#1. खालीलपैकी साधित क्रियापद ओळखा.
#2. 'चंद्र' या शब्दाचा समानार्थी असलेला अचूक पर्याय कोणता?
#3. 'जा' या क्रियापदाचे भूतकाळात कोणते रूप होईल ?
#4. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
#5. क्रियापदाच्या अर्थाचे एकूण किती प्रकार आहेत?
#6. 'देह' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते ?
#7. खालीलपैकी 'क्षोद' या शब्दाचा समानार्थी शब्द नाही?
#8. 'अय्या' हा शब्द मराठी भाषेत पुढील भाषेतून आला.
#9. 'न्यूनता' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
#10. 'देवाचे आस्तित्व मानणारा' योग्य शब्द निवडा.
टेस्ट सबमिट करा
हा उपक्रम अतिशय भारी अतिशय चांगला आहे .मी आपल्याला विनंती करतो की अशाच प्रकारे सर्व विषयावर आपण टेस्ट घ्याव्यात त्याचबरोबर gk असेल भूगोल असेल इतिहास चालू घडामोडी असतील पोलीस भरती असेल असा प्रकारे आपण टेस्ट परत आम्हाला शेअर करू शकता फीडबॅक मध्ये एवढेच सांगेल की खूप मस्त टेस्ट होती मला फक्त चार मार्क पडले दहापैकी..
धन्यवाद… अश्याच भरपूर टेस्ट आम्ही बनवल्या आहेत सर्व विषयावर कृपया bhartitest.com वेबसाईट वर भेट द्या.