टेस्ट सुरु करा
#1. शब्दसमुहाबदल एक शब्द ओळखा. अस्वलाचा खेळ करणारा
#2. 'फुलझाडांचा' या शब्दासाठी योग्य समूहदर्शक शब्द निवडा.
#3. संत म्हणति, 'सप्त पर्दे सहवार्से सख्य साधूशी' घडतें'। अलंकार ओळखा.
#4. 'महिलाश्रम' या जोडशब्दाची कोणत्या प्रकारची संधी आहे?
#5. वृत्तांचे एकूण गण किती.
#6. 'संघर्ष करण्यासाठी तुम्ही यावे.' यातून वाक्याचा अर्थ ओळखा.
#7. कानात बुगडी गावात म्हण पूर्ण करा.
#8. 'प्रतिक्षण' हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
#9. 'कंठस्नान घालणे' योग्य अर्थ निवडा.
#10. 'मेषपात्र' या शब्दाचा अर्थ सांगा.
टेस्ट सबमिट करा