टेस्ट सुरु करा
#1. 'अनुनासिक' हे पर्यायातून शोधा
#2. 'सुषमा गाणे गाते' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
#3. 'वाचाळ' ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
#4. भाववाचक नाम ओळखा.
#5. 'भुंगा' समानार्थी शब्दाचे अयोग्य शब्द ओळखा.
#6. बालिश बहु बायकांत बडबडला. अलंकार ओळखा?
#7. 'मी सिनेमा पाहिला' याचा अपुर्ण भविष्यकाळ करा.
#8. समास ओळखा. 'आईवडील'
#9. 'काल' या शब्दाची जात ओळखा?
#10. वाघ माझ्या समोरून गेला. या वाक्याचे प्रकार ओळखा..
#11. खालील शब्दातील धातूसाधित विशेषण कोणते
#12. 'तत् + मय' या संधीयुक्त शब्दांचा योग्य पर्याय निवडा.
#13. 'गीता गाणे गाते' या वाक्याचा प्रकार ओळखा.
#14. 'पुढारी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
#15. 'खेळ' या नामाचे सामान्यरूप काय होईल?
#16. 'विडा उचलणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
#17. 'वसुंधरा' या शब्दाचा अर्थ कोणता?
#18. दररोज प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र या शब्दसमुहासाठी एक शब्द कोणता?
#19. खालीलपैकी कोणता शब्द परभाषीय आहे ?
#20. महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले. विधेय ओळखा
टेस्ट सबमिट करा