टेस्ट सुरु करा
#1. चूक की बरोबर सांगा
#2. 'देवनागरी' लिपी लिहिण्याची बरोबर पद्धत ओळखा
#3. ठरावीक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहातून एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो. त्याला असे म्हणतात.
#4. मराठी भाषे संदर्भातील पुढील कोणते वाक्य अयोग्य आहे ?
#5. "भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही, तर साहित्याच्या संदर्भात ती आत्मविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे."
#6. मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते?
#7. मराठी भाषा लेखनासाठी लिपीचा वापर करतात.
#8. विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे होय.
#9. भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत ?
#10. 'मराठी भाषा गौरव दिन' कधी असतो?
टेस्ट सबमिट करा
Dear sir .
I am passing test
Hi