टेस्ट सुरु करा
#1. चूक की बरोबर सांगा. अ) आपण जी लिपी वापरतो तिला बाळबोध लिपीही म्हणतात. ब) देवनागरी लिपी उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलसर अशा रेषांनी बनलेली असते. क) देवनागरी लेखकाच्या उजवीकडून डावीकडे लिहिली जाते.
#2. खान्देश भागात बोलली जाणारी बोली कोणती?
#3. पर्यायी उत्तरांतून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा. "भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते'
#4. देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत स्पष्ट करणारे वाक्य शोधा.
#5. व्याकरण म्हणजे काय
#6. लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे
#7. पुढील समूहात न जुळणारा शब्द शोधा.
#8. 'गुमणे' (हरवणे) हा शब्द कोणत्या प्रादेशिक भाषेत वापरला जते आहेत जाते
#9. "भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही, तर • साहित्याच्या संदर्भात ती आत्मविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे.
#10. खालील विधानांतील योग्य उत्तर शोधा - 'आपले भाषाशिक्षण विविध कौशल्यावर सुरू असते - अ) ऐकणेब) बोलणे क) वाचणे ड) फिरणे
टेस्ट सबमिट करा