टेस्ट सुरु करा
#1. खालील स्वर कोणत्या प्रकारचा आहे 'ए'
#2. 'श्', 'घ्', 'स्' यांना....म्हणतात.
#3. दोन विजातीय स्वर एकत्र येऊन एक निर्माण होते.
#4. मराठी वर्णमालेत एकूण स्वरांची संख्या किती
#5. 'म्' हे व्यंजन खालीलपैकी कोणत्या प्रकारात येते
#6. दिलेल्या पर्यायांतून स्पर्श व्यंजन ओळखा.
#7. खालील व्यंजन गटातील अनुनासिकांचा योग्य गट ओळखा.
#8. खालील शब्दातील वर्णरचना अशी आहे? पर्यायी उत्तरांतील योग्य उत्तर शोधा 'कृष्णार्पण
#9. संस्कृत वर्गीकरणात नसलेला आणि द्रविड भाषेतून मराठीत 2100 आलेला मूर्धन्य वर्ण कोणता ?
#10. 'वर्णमाला' कशी बनते
#11. पुढे दिलेल्या वर्णातील महाप्राण वर्ण ओळखा..क, र, थ, म
#12. 'राम वनात जातो'. या वाक्यात एकूण किती मूलध्वनी आहेत
#13. ' श्र. ज्ञ्' यांना कोणती व्यंजने म्हणून ओळखले जाते?
#14. 'चाकर' या शब्दातील 'चा' या आद्याक्षरांचा उच्चार कोणत्या प्रकारात येतो
#15. 'ळ' हा ध्वनी खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे.
#16. खालील शब्दाची वर्णरचना सांगा. 'कृष्ण'
#17. खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता
#18. खालील शब्दातील वर्णरचना पर्यायी उत्तरातून योग्य अशी कोणती आहे
#19. खालील पर्यायातून अनुनासिकांचा अचूक गट ओळखा
#20. 'ख, झ्' या वर्णांना काय म्हणतात
टेस्ट सबमिट करा
एकूण स्वर तर 14 आहेत ना सर