टेस्ट सुरु करा
#1. "तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात येतो?
#2. गंभीर या शब्दाचे भाववाचक नाम कोणते होईल?
#3. 'सौंदर्य' हे कोणते नाम आहे
#4. खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही
#5. भाववाचक नाम ओळखा
#6. प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे?
#7. आपला या शब्दाचे भाववाचक रूप ओळखा.
#8. कबीला दशरथाने दोन वर दिले. या वाक्यातील रेखांकित शब्दाची जात ओळखा.
#9. 'गोडवा' या शब्दाचा प्रकार सांगा.
#10. शब्दप्रकार सांगा . आयोग
#11. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. हसणे
#12. ""सौंदर्य" या शब्दाचा प्रकार ओळखा.
#13. आम्हाला आजच्या विद्यार्थ्यात सुदामा नकोत, भीम हवेत. वाक्यातील रेखांकित शब्दांचा प्रकार ओळखा.
#14. शब्दाचा प्रकार ओळखा. 'सौंदर्य'
#15. "भाववाचक नाम' ओळखा.
#16. पुढील पैकी कोणता शब्द सामान्यनाम आहे.
#17. नामाचा प्रकार ओळखा. समुद्र.
#18. शब्दाचा प्रकार (शब्दाती ओळखा 'पर्वत'
#19. 'धर्म' पासून 'धार्मिक' तर 'धीट' पासून
#20. सुलभा' हे कोणते नाम आहे?
टेस्ट सबमिट करा