टेस्ट सुरु करा
#1. वाक्य म्हणजे.
#2. पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते ते निवडा.
#3. 'जनाबाई' या शब्दातील ज'चा उच्चार..... आहे.
#4. 'वर्ण' म्हणजे....होत.
#5. दंततालव्य वर्ण असणाऱ्या शब्दाचा पर्याय ओळखा.
#6. पर्यायी उत्तरांतून 'मूर्धन्य वर्ण' कोणते ते सांगा ?
#7. मराठीची पारंपारिक वर्णमाला एकूण....वर्णाची आहे.
#8. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हटले जाते ?
#9. 'य र लव' या व्यंजनांना काय म्हणतात.
#10. मराठी व्याकरणात 'मूलध्वनी' या शब्दाचा अर्थ काय आहे ?.
#11. अर्धस्वर कोणते ते ओळखा.
#12. 'इ' आणि 'इ' ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा.
#13. खालीलपैकी दंतोष्ठ्य वर्ण कोणता
#14. 'अं व अ: हे..... आहेत."
#15. 'अ' व 'अ' या दोन वर्णाना...... असे म्हणतात.
#16. खालीलपैकी कोणता वर्ण अनुनासिक नाही.
#17. पुढीलपैकी कोणते दोन वर्ण जोडाक्षरे आहेत?
#18. मराठी वर्णमालेतील 'ह' हा कोणता वर्ण आहे?
#19. रिकाम्या जागी अचूक पर्याय लिहा. मराठी भाषेत एकूण वर्ण आहेत.
#20. खालीलपैकी 'दंततालव्य' वर्ण कोणता ?
टेस्ट सबमिट करा