टेस्ट सुरु करा
#1. कोणत्या देशाने पहिला आर्टिक्ट मॉनिटरिंग उपग्रह 'आर्टिका-एम.' प्रक्षेपित केला आहे
#2. 'द बॅटल ऑफ रेझांग ला' ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहे
#3. भारतीय प्राणी सर्वेक्षण या संस्थेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
#4. इमा मॅकीअन ही एकाच ऑलिम्पिकमध्ये सात पदके जिंकणारी प्रथम महिला जलतरणपटू कोणत्या देशाची आहे
#5. कोणत्या राज्य सरकारने 'कॉपर महसीर' नावाच्या माल्याला राज्य मासा' म्हणून घोषित केले
#6. कोव्हीड-19 नंतरच्या जगातील सामाजिक-आर्थिक आव्हानांसंदर्भात संयुक्त राष्ट्र उच्च स्तरीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीय अर्थतज्ञाची निवड करण्यात आली आहे
#7. 30 जून 2021 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला मलेरियामुक्त म्हणून प्रमाणित केले आहे
#8. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी इंग्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी नुकत्याच स्थापित केलेल्या त्रिपक्षीय कार्यक्रमाचे शीर्षक काय आहे?
#9. भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या संरक्षणमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
#10. 'माय पॅड माय राईट' या नावाचा, नाबार्डचा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू झाला आहे
टेस्ट सबमिट करा
Question should be 20 for each test