टेस्ट सुरु करा
#1. गरबा लोककला नृत्य ..... राज्याचे लोकनृत्य आहे.
#2. 'संवाद कौमुदी' कोणाशी संबंधीत आहे?
#3. नागझिरा अभयारण्य कोठे आहे?
#4. हेलिकॉप्टरचा शोध... या शास्त्रज्ञाने लावला?
#5. कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते?
#6. नोबेल पारितोषिकाच्या भारतातील पहिल्या महिला मानकरी कोण.
#7. युनिसेफ ही संस्था कोणाविषयी संबंधित आहे?
#8. आंबा घाट कोठून काठे जाताना येतो?
#9. मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
#10. राजा रवि वर्मा हे प्रख्यात .... होते.
#11. तबला वाद्याचे प्रसिद्ध वादक कोण?
#12. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे?
#13. महाराष्ट्रातील . ..... हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता?
#14. पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण येथील पोलिस अकॅडमीमध्ये दिले जाते?
#15. इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे?
#16. साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हटले जाते?
#17. महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत?
#18. बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात?
#19. ब्रिटीश हिंदुस्थानचे पहिले व्हाईसरॉय होते.
#20. उजनी धरण कोणत्या तालुक्यात आहे?
टेस्ट सबमिट करा
Nice test
Mpsc