टेस्ट सुरु करा
#1. 'संपूर्ण भूमी ईश्वराची आहे' ही घोषणा कोणी केली.
#2. रोजी दरवर्षी जगभरात जागतिक हवामान दिन साजरा करण्यात येतो.
#3. यांच्या मते वेद हे अपौरुषेय नाहीत.
#4. तिस्ता जलविद्युत प्रकल्प राज्यात आहे.
#5. झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे जनक ........ यांना म्हटले जाते.
#6. महिला व बालकांना सायबर गुन्ह्याबाबत माहिती देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने 'Cyber safe Women' या कार्यक्रमाची सुरुवात केली ?
#7. 'मुंबई कामगार संघा'ची स्थापना कोणी केली?
#8. खालील कोणती तापीची उपनदी नाही?
#9. खालीलपैकी हे जैविक इंधन आहे.
#10. खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची 8. जीवनदायीनी म्हणतात.
#11. कोविड-19 उपचार करण्यासाठी आयुर्वेदाचा वापर करणारे पहिले राज्य कोणते.
#12. भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे.
#13. जनहित याचिका राज्यघटनेच्या पुढील कलमानुसार दाखला करता येते.
#14. मिठाचे विघटन केल्यास सोडियम आणि ही मूलद्रव्ये मिळतात.
#15. भारतात मका उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कर्नाटक तर दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते?
टेस्ट सबमिट करा
Ok
Nice
Good
Nice
Hi
hi