टेस्ट सुरु करा
#1. शिखांचे पवित्र सुवर्णमंदिर कोठे आहे
#2. भारतात प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र कोणते ?
#3. खालीलपैकी भारताच्या मध्यातून कोणते वृत्त गेले आहे ?
#4. पंडित नेहरू यांच्या समाधी स्थळाचे नाव काय
#5. टु दि लास्ट बुलेट हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे ?
#6. नुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते?
#7. 'आकाशाशी जडले नाते' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत
#8. 'जागतिक साक्षरता दिन' केव्हा असतो ?
#9. खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीच्या काठी नाही?
#10. 1936 सालच्या फैजपूर येथील राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे होते
#11. भारतातील पहिले गांजा औषध प्रकल्प कोठे उभारण्यात आले आहे
#12. सुर्यमालेतील सुर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता
#13. खालीलपैकी कोणत्या एका खेळाडूची BSNL च्या 'ब्रॅण्ड अम्बॅसिडर' पदी नियुक्ती करण्यात आली आहे?
#14. कडधान्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण कशाचे असते ?
#15. बुद्धीबळात ग्रॅन्डमास्टर सन्मान मिळविणारा पहिला भारतीय बुद्धीबळपटू कोण
#16. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली
#17. महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे असते
#18. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
#19. खालीलपैकी मराठी वृत्तपत्राचे जनक कोण
#20. नुकतेच महाराष्ट्र सरकारने मुंबईतल्या आरे कॉलनीतील किती एकर जागा संरक्षित वनक्षेत्र म्हणून घोषित केले आहे ?
टेस्ट सबमिट करा
Good for practice it will help students lot
You are great