टेस्ट सुरु करा
#1. निळ्या रंगाचे आधार कार्ड कोणाकरीता दिले जाते?
#2. 2017 या वर्षीचा टाइम मासिकाचा 'पर्सन ऑफ द इयर' हा पुरस्कार यांना जाहीर झाला?
#3. भारताचे आर्थिक सर्वेक्षण 2017 - 18 नुसार निर्यातीत खालीलपैकी कोणते राज्य आघाडीवर आहे?
#4. उत्तर कोरियाचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत?
#5. वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रात कोणत्या शहरात आहे?
#6. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचा धोरणाचा अवलंब यांच्या कारकिर्दीत करण्यात आला.
#7. ममता कालिया यांना व्यास सन्मान - 2017 पुरस्कार या कादंबरीसाठी देण्यात आला.
#8. 'At the feet of Mahatma Gandhi' या पुस्तकाचे लेखक कोण?
#9. राष्ट्रीय मध्यान्ह आहार योजनेची सुरुवात केव्हा झाली
#10. मधूमेह करिता खालीलपैकी कोणती चाचणी करतात?
#11. पुणे पोलिसांची बडी कॉप हा उपक्रम कोणाकरीता राबविला जातो?
#12. आशियान (ASEAN) या आशियाच्या दहा देशांच्या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रांचा समावेश नाही?
#13. अभिनेते कमल हसन यांनी स्थापन केलेल्या राजकीय पक्षाचे नाव काय.
#14. इ.स. 1908 मधील टिळकांवरील खटल्यामध्ये त्यांचे वकिलपत्र यांनी घेतले आहे.
#15. अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्कारासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करणारे राज्य....
#16. पुण्याच्या .... या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने हॉटसन या हंगामी गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या.
#17. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केलेले 'मिशन संपर्क' हे अभियान हे कोणत्या रोगाशी निगडित आहे?
#18. रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) हे विशेष पोलीस पथक कोणत्या केंद्रीय पोलीस दलाचे अंग आहे?
#19. कुष्ठरोगी निवारण व पुनर्वसनाच्या कार्यासाठी आळंदीजवळ डुडुळगाव येथे चालविल्या जाणाऱ्या..... संस्थेशी डॉ. इंदुताई पटवर्धन यांचे नाव निगडीत आहे.
#20. 'चले जाव' चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले
टेस्ट सबमिट करा
Question paper
Question papers