टेस्ट सुरु करा
#1. सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे 'मावसिनराम' हे कोणत्या राज्यात आहे ?
#2. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण ?
#3. भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण ?
#4. मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली.
#5. 'सेल्युलर जेल' कोठे आहे ?
#6. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ?
#7. महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे
#8. महाराष्ट्रात सर्वाधिक जंगलक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते
#9. खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत 'चिखलदरा' हे थंड हवेचे ठिकाण आहे.
#10. लोणावळा, खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे.
#11. भारतातील सर्वांत मोठा जिल्हा कोणता
#12. महाभारतातील 'कुरुक्षेत्र' हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे.
#13. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे.
#14. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती.
#15. तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे.
#16. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो.
#17. 'शिका, संघटित व्हा व संघर्ष करा.' ही घोषणा कोणी दिली.
#18. परळी-वैजनाथ हे ज्योतिलिंगस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
#19. भारतातील कोणत्या शहराला 'गुलाबी शहर' म्हटले जाते
#20. महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन.....
टेस्ट सबमिट करा
Very nice test
Ok
Very nice sir
Rakesh maskare 19
🙏 खूप फायदा होत आहे सर रोज च्या रोज टेक्स्ट सोडवून …🤩
…✨💯🔥