टेस्ट सुरु करा
#1. सन 2017 मध्ये मिस वर्ल्ड म्हणून कुणाला घोषित केले आहे?
#2. भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तीची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात ?
#3. भारतातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते?
#4. पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय?
#5. भारतामध्ये 'केंद्रीय माहिती अधिकार' अधिनियम कोणत्या साली लागू करण्यात आला?
#6. रामटेक तालुक्यात कोणता तलाव आहे.
#7. महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित करण्यान येते ?
#8. भारतामध्ये खालीलपैकी कोणते मूलभूत हक्कांचे पालक असतात.
#9. 'आर्ट ऑफ लिव्हिंग' या संस्थेचे संस्थापक कोण आहेत?
#10. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत?
#11. भारताने तयार केलेले लाईट कॉम्बैट एअरक्राष्ट कोणते.
#12. 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या ग्रंथाचे लेखक कोण?
#13. भारतातील पहिली रेल्वे खालीलपैकी कोणत्या दोन शहरांदरम्यान सुरू करण्यात आली?
#14. मिराबाई चानू कोणत्या खेळाशी संबंधित आहे.
#15. पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात दारूबंदी नाही.
#16. गोसेखुर्द धरण कुठल्या नदीवर आहे ?
#17. महाराष्ट्राचा पहिला मेगा फूड पार्क कुठे सुरु झाला?
#18. खालीलपैकी कोणास 'सरहद्द गांधी' म्हणून ओळखले जाते?
#19. GST मध्ये 596 कशासाठी आहे?
#20. खालीलपैकी 'वनमाती संस्था' कोणत्या शहरात आहे?
टेस्ट सबमिट करा
मसत आहे चानल