टेस्ट सुरु करा
#1. 'ग्रँट ट्रंक' या नावाने ओळखला जाणारा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणती दोन शहरे जोडतो ?
#2. 'ऊ आख्यात' वरून क्रियापदाचा कोणता अर्थ ओळखतात?
#3. 'पोलीस स्मृति दिन' कोणत्या दिवशी पाळला जातो?
#4. 'अर्थात' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.
#5. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.' या वाक्यातील विधानपूरक ओळखा.
#6. शुद्ध शब्द ओळखा.
#7. 'पहारेकरी' हा सामासिक शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे.
#8. अलम दुनियेत फिरणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
#9. 'लक्ष्मी' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
#10. खालीलपैकी नामसाधित शब्दयोगी अव्यय ओळखा.
#11. बोकारो (झारखंड) येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह पोलाद प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे साहाय्य लागले आहे?
#12. खालीलपैकी तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते.
#13. संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रात... यांनी सुरू केली.
#14. 'अकबरी प्रथा' म्हणजे काय.
#15. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू' या उदाहरणाचा अलंकार ओळखा.
#16. गुरुजी म्हणाले की, पृथ्वी सुर्याभोवती फिरते.' वाक्याचा प्रकार ओळखा.
#17. 'आज मला मळमळले' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
#18. खालीलपैकी कोणता शब्द परभाषीय आहे?
#19. माझा पहिला क्रमांक आला की पेढे वाटीन, अधोरेखित शब्दाने कोणते उभयान्वयी अव्यय सुचित होते?
#20. महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण स्थिती पाहता सामाजिक वनीकरणाच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण असलेले फळझाड....
टेस्ट सबमिट करा