#1. खाली दिलेल्यापैकी 'कृदन्त' रूप ओळखा.
#2. खालीलक्रियापदावरून कोणता बोध होतो? " तेवढं राहिलेलं लिही बरं.."
#3. खालील वाक्यातील क्रियापद ओळखा - तो शाळेत जात होता.
#4. झोपला दिलेल्या शब्दाची जात ओळखा.
#5. 'आख्यात विकार' म्हणजे......
#6. मधूने शंकररावावर अभिषेक केला. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा
#7. खालील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. दुकानात जाऊन साखर आण.
#8. संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते ?
#9. शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते?
#10. खालील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. आता धान्याचे भाव उतरले आहेत.
#11. खालील वाक्यातील क्रियापदांवरुन कोणता बोध होतो? - आलात तर तुमच्यासह, न आलात तर तुमच्याशिवाय आम्ही संघर्ष करणारच.
#12. आख्यात म्हणजेच...?
#13. खालील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. गोरगरिबांना शक्य ती मदत करावी.
#14. खालील वाक्यातील क्रियापदावरुन कोणता बोध होतो? मुलांनो गोंगाट करू नका.
#15. तो काम करीत होता. या वाक्यातील "करीत होता" दोन शब्द क्रियापदाच्या कोणत्या प्रकारातील आहेत ?
Results
-
अभिनंदन तुम्ही टेस्ट पास झालेला आहात.
क्रियापद हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे यावर पूर्ण मराठी व्याकरण सामावलेला आहे. कोणत्याही वाक्यात क्रियापद हे असतात त्यामुळे क्रियापद हा टॉपिक व्यवस्थित करा तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पडतील.
Khaki nand