अभिनंदन तुम्ही पास झाला आहात …! वेबसाईट वरील अशाच टेस्ट नक्की सोडवा…! अभ्यास कमी झाला आहे पुन्हा प्रयत्न करा…! Next time नक्कीच पास व्हाल…!#1. खालील पर्यायांतील विसंगत पर्याय ओळखा.
#2. एका प्राणिसंग्रहालयात काही हत्ती व काही बदके आहेत. त्यांच्या माना मोजल्यास एकूण 37 होतात. पाय मोजल्यास एकूण 116 होतात. त्यापैकी हत्तींची संख्या किती ?
#3. 'कमलनयन रामाला पाहून सीतेला आनंद झाला.' सदर वाक्यात कमलनयन या शब्दाचा समास कोणता?
#4. अयोग्य जोडी निवडा.
#5. क्रियेच्या संबंधाने ज्याच्यापासून वियोग दाखवायचा त्या शब्दाची विभक्ती कोणती?
#6. 'श, ष, स' या वर्णांना काय म्हणतात ?
#7. पुढीलपैकी कोणत्या नामाचे सामान्य रूप होते /
#8. कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे ?
#9. 'विंध्य पर्वत' हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे ?
#10. केक आणि पाव सछिद्र व हलके बनविण्यासाठी कशाचा उपयोग करतात?
#11. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही ?
#12. यथेष्ट = ?
#13. ओकारान्त पुल्लिंगीनामाचे सामान्यरूप____ होते?
#14. या पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते.
#15. 'कंकण हाती बांधणे" या म्हणीचा अर्थ काय ?
Results
एकूण गुण – 15 passing – 10