Police bharti test -1

police bharti online test series
0
Created on By Admin

पोलीस भरती test - 1

जय हिंद मित्रांनो..

आजची ही महत्वाचे test देत आहे.. पोलीस भरती मध्ये येणारे महत्वाचे प्रश्न यामध्ये देण्यात आलेले आहेत... Test नक्की सोडवा v सोडवून झाल्यानंतर जे चुकले त्यावर जास्त फोकस करा.. याचा तुम्हाला जास्त फायदा होईल.

Test सुरु करण्यासाठी खाली दिलेल्या स्टार्ट या लिंक वर क्लिक करा

1 / 15

उत्तर-दक्षिण दिशा पहाता पुढील नद्यांचे क्रम लावा.

1) किशनगंगा 2) गंगा   3) वैनगंगा 4) पैनगंगा

2 / 15

महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यात 'कन्हान' येथे व भंडारा जिल्ह्यात धातू शुद्ध करण्याचे कारखाने आहेत..

A. मँगनीज

B. लोह

C. बॉक्साईट

D. डोलोमाईट

3 / 15

'राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था' खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?

A. सोलापूर B. पुणे C. औरंगाबाद D. नागपूर

4 / 15

भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तास वयाची किती वर्षे पूर्ण होईपर्यंत अधिकारावर राहता येते?

 

A. 58

 

B. 60

 

C. 62

 

D. 65

5 / 15

पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

 

A. महानदी छत्तीसगडमध्ये उगम पावते.

 

B. गोदावरी नदी महाराष्ट्रात उगम पावते.

 

C. कावेरी नदी आंध्र प्रदेशमध्ये उगम पावते. D. तापी नदी मध्य प्रदेशमध्ये उगम पावते.

D. तापी नदी मध्य प्रदेशमध्ये उगम पावते.

6 / 15

भारतीय अर्थव्यवस्थेचा .....या क्षेत्रात छुपी बेरोजगारी प्रामुख्यानेआढळून येते?

 

A. कृषी

B. सेवा

C. व्यापार

D. वस्तू उत्पादन

7 / 15

आपल्या घरामधील विद्युतप्रवाह 220 व्होल्ट या प्रकारचा असतो. 220 हा अंक व्होल्टेजच्या कोणत्या स्थितीचा निर्देश करतो? (PUNE -2 SRPF-2018 )

 

A. एकसमान व्होल्टेज

 

B. परिणामी व्होल्टेज

 

C. सरासरी व्होल्टेज

 

D. उच्चतम व्होल्टेज

8 / 15

खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे?

A. सावित्रीबाई फुले समिधा

B. पंडिता रमाबाई - स्त्री धर्म निती

C. ताराबाई शिंदे - काव्यफुले

D. साधना आमटे स्त्री-पुरुष तुलना

9 / 15

लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे?

 

A. 75

 

B. 100

 

C. 50

 

D. 200

10 / 15

खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला?

 

A. मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा, 1919

B. भारत सरकार कायदा, 1858

C. इंडियन कॉन्सील अॅक्ट, 1861

D. चार्टर अॅक्ट, 1833

11 / 15

महाराष्ट्र विकास प्रशासन प्राधिकरण (MIDA) चे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? मुख्याल

 

A. पुणे

 

B. नागपूर

 

C. मुंबई

 

D. औरंगाबाद

12 / 15

'लता मंगेशकरांची जुनी गाणी मनाला मंत्रमुग्ध करतात.'  यावाक्यातील ध्वन्यार्थ ओळखा?

13 / 15

खालीलपैकी पर्यायी उत्तरातून विसंगत जोडी ओळखा?

 

A. चोराच्या उलट्या बोंबा - खोड्या करून पुनः स्वतःच आरडाओरडा करणे.

B. चोरावर मोर एका चोरापासून वस्तू उपटून नेणारा सवाई.

C. चोर सोडून संन्याशी सुळी खऱ्या अपराध्याला शिक्षा करणे.

D. चोराच्या मनात चांदणे - वाईट कृत्य उघडकीस येईल म्हणून भिती वाटणे.

14 / 15

माणसाने फक्त लेखनात शूरपणा दाखवून चालत नाही तर त्याला व्यवहारिक गती असली पाहिजे? अधोरेखित शब्दासाठी अचूक वाक्यप्रचार ओळखा.

A. कागदी घोडे नाचविणे

B. पांढऱ्यावर काळे करणे

C. षटकर्णी होणे

D. सव्यापसव्य करणे

15 / 15

खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा?

 

A. इलाज x नाईलाज

 

B. उच्च x नीच

 

C. प्राचीन x अर्वाचीन

 

D. उदय X पहाट

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *