टेस्ट सुरु करा
#1. खालीलपैकी कोणत्या देशाचे खेळाडू अलिकडे क्रिकेटच्या चेंडूसोबत छेडछाड केल्याने चर्चेत आले आहेत?
#2. कच्ची फळे पिकविण्यासाठी हा गॅस वापरतात.
#3. भारताच्या पहिल्या महिला संरक्षणमंत्री कोण आहेत?
#4. हरितसेना कशाशी संबंधित आहे?
#5. ॲस्कॅरिअॅसिस (Ascariasis) हा रोग यामुळे होतो.
#6. महाराष्ट्र राज्यात पंचायतराज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली?
#7. पाण्याची महत्तम घनता किती तापमानावर असते?
#8. दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित होती?
#9. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्य सेवा हक्क आयुक्त हे आहेत.
#10. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
टेस्ट सबमिट करा