टेस्ट सुरु करा
#1. खालीलपैकी कोणते जाल हे एखाद्या मर्यादित प्रदेशातील संगणकांना जोडण्यासाठी केले जाते. उदा. ऑफीस, इमारत
#2. महाराष्ट्रातील लोकसभेचे एकूण मतदार संघ किती आहेत?
#3. सायबर गुन्हा घडण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबींचा अंतर्भाव होतो?
#4. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2017 चा पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेतील विजेता खालीलपैकी कोण आहेत.
#5. 2017 चा हिंद केसरी या कुस्ती खेळातील किताबाचा मानकरी खालीलपैकी कोण आहे?
#6. महाराष्ट्र पोलीस दलातील हुद्द्याची चढत्या क्रमाने रचना करा.
#7. महाराष्ट्रातील कारागृह विभागाचे पोलीस विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकारी यापैकी कोणत्या दर्जाचे आहेत.
#8. कैद्यांना अभिवचन रजा (पॅरोल) मंजूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यास आहे?
#9. पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?
#10. महात्मा गांधींचे राजकीय गुरू खालीलपैकी कोण होते?
टेस्ट सबमिट करा
Army
[email protected]
Ok
Milind