टेस्ट सुरु करा
#1. नॅनो तंत्रज्ञानामध्ये वापरल्या जाणाऱ्या कणांचा आकार मोजण्यासाठी .... हे स्केल वापरतात.
#2. जमिनीवरून हवेतील लक्ष्याचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्र कोणते
#3. आपत्ती व्यवस्थापनाकरिता कोणत्या उपग्रहाचा उपयोग करण्यात येतो ?
#4. अग्नी-V क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती आहे?
#5. 1988 मध्ये येथे 'रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर'ची स्थापना करण्यात आली.
#6. भारतातील राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्राची (NRSA. स्थापना झालेले ठिकाण कोणते?
#7. भारत विकसित करीत असलेले दृष्टीपल्ल्यापलिकडील क्षेपणास्त्र कोणते ?
#8. अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली
#9. भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह कोण?
#10. इन्सॅट उपग्रह कोणत्या कक्षेत भ्रमण करतात
टेस्ट सबमिट करा
Police bharti
Police bharti mission
Bfjkik
Mi akash khandare
Nagpur